DR . BALASAHEB SAWANT KONKAN KRISHI VIDYAPEETH, DAPOLI, DIST. RATNAGIRI.

(Agricultural University)

 

Home >> Tenders

 
Rate Contract for the year 2023-24
Notification:- Invitation of Proposal for entering into Annual Rate Contract for supply of Chemicals/ Glass wares/ Plastic wares & Silica wares for the year 2023-24

Quotations/Tenders

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे "एम.ए.इ. व आय.एफ.एस. मॉडेल प्रक्षेत्रावर विविध कामे कंत्राटीपध्दतीने मजुरांकडून करून घेणेसाठी" दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-११-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत गावतळे विभाग येथे "इलेकट्रीक मोटार पॅनल बोर्ड दुरुस्ती साहित्य" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१०-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत अ.भा.स सिंचन जलव्यवस्थापन योजनेअंतर्गत विद्राव्य खते खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२०-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत रुखी विभाग येथे "रबर लागवडीच्या प्रक्षेत्राची राखण करणे, टॅपिंग करणे, रबर झाडांना मार्किंग करणे, रबर झाडापासून मिळालेल्या चिकावर प्रक्रिया करणे व रबर शीट वाळवणे इ. कामे करणेसाठी" ठेकेदारांकडून दरपत्रके मागविणेबाबत (अंतिम दिनांक:-०६-१०-२०२३)
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे "किर्लोस्कर डिझेल इंजिन पंप दुरुस्ती करणेसाठी" मागविणेबाबत (अंतिम दिनांक:-१६-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली येथे "१२० G.S.M जाडीचे HDPE प्लास्टिक कापड खरेदी" करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१३-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत टेटवली विभाग येथे "प्रक्षेत्रावर विक्री योग्य काजू कलमे तयार करणे व संबंधित कामे करणेसाठी" दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१०-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत टेटवली विभाग येथे "चुना व मोरचूद" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-०५-१०-२०२३)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे "जांभूळ (कोकण बहाडोली) जातीच्या अंकुर काड्या" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-०५-१०-२०२३)
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे "म्युरेट ऑफ पोटॅश खत" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१७-१०-२०२३)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे "४ Storke Honda गवत कापणी यंत्र" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-११-१०-२०२३)
भात पैदास विभाग, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे "प्रक्षेत्रावरील विविध कामे ठेका पद्धतीने करणेसाठी" दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२६-०९-२०२३)
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे "मिश्र खते" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२९-०९-२०२३)
उद्यानविद्या विभाग, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे "मोगरा छाट (Cutting)" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२९-०९-२०२३)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे "काटेरी कुंपण तार, कंपाऊंड हुक व काटेरी तारेचे हुक" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-०४-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली येथे "भाजीपाला पिकांच्या रोपांची रोपवाटिका करण्यासाठी प्रो ट्रे आणि कोकोपीट" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-३०-०९-२०२३)
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील "कृषी विद्या विभाग येथे खरीप २०२३ या हंगामातील शेतीविषयक प्रयोगाची व बीजोत्पादनाची कामे करणेसाठी" कंत्राटदारांकडून दरपत्रके मागविणेबाबत (अंतिम दिनांक:-२७-०९-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत सडवे विभाग येथे "विविध फळपिकांच्या १ हेक्टर मातृवृक्ष बागेतील झुडुपे तोडून साफसफाई करणे, बेणणी आणि कुंपण करणे" इ. कामे ठेका पद्धतीने करणेसाठी" दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२९-०९-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत टेटवली विभाग येथे ''निरुपयोगी कार्यालयीन साहित्य, यंत्र व उपकरणे विक्री" करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-०३-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत "ऍव्होकॅडो प्रकल्पांतर्गत विविध कामे ठेका पद्धतीने" करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-२७-०९-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली येथे "ऍव्होकॅडो कलमांना आकार व आधार देण्यासाठी ट्रेनिंग स्ट्रक्चर/सांगाडा उभारणी करिता फॅब्रिकेशन पाईप/अँगल कापणी, अँगलवरती छिद्र करणे, वेल्डिंग इ. कामे करणेसाठी" दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१६-१०-२०२३)
मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली येथे "ऍव्होकॅडो कलमांना आकार व आधार देण्यासाठी ट्रेनिंग स्ट्रक्चर/सांगाडा उभारणी करिता लागणारे साहित्य" खरेदी करणेसाठी दरपत्रके पुरविणेबाबत (अंतिम दिनांक:-१६-१०-२०२३)
Supply Quotations for the purchase of "Computer Tables and Chairs" for CAD Laboratory at CAET, Dapoli (Last Date:-29-09-2023)
Supply Quotations for the purchase of "Desktop Computer, LCD Data Projector, Screen and WiFi Routers with LAN Cables" for CAD Laboratory at CAET, Dapoli (Last Date:-29-09-2023)
Supply Quotations for the purchase of "Inverters & Batteries" for CAD Laboratory at CAET, Dapoli (Last Date:-29-09-2023)
Supply Quotations for the purchase of "Air Conditioner" for CAD Laboratory at CAET, Dapoli (Last Date:-29-09-2023)
E-Tendering System of Government of Maharashtra 
   
 

Quick links

Farmers Corner
Tenders
Education
Research
Extension
Award
Students Corner
Archived Tenders from August 2021
   
Archived Tenders from October 2022
Archived Tenders from March to Sept. 2023
Archived Tenders from September 2023
 
 


 

The Registrar
Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth,
Tal. Dapoli, Dist. Ratnagiri (MAHARASHTRA) INDIA Pin No. 415 712

© Copyright 2014 dbskkv.org All rights reserved

 
 
   
Site designed and Developed by Shivrai Technologies and Maintained by Officer In-Charge, AKMU, Dr. BSKKV, Dapoli
Return to the Top